मकरंद अनासपुरे नवा मराठी चित्रपट अंगारकी

आयडियल एन्टरटेंन्मेंट प्रस्तुत व अविनाश मोहिते निर्मित ' अंगारकी ' चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूर चित्रनगरीत सुरू झाले आहे . सिनेमाच्या मुहूर्ताला अभिनेता मकरंद अनासपुरे ,उपस्थित होते . गेली अनेक वर्षे कोल्हापूर चित्रनगरी ओस पडली होती . या चित्रनगरीत ' अंगारकी ' चं चित्रीकरण सुरु झाले आहे . ह्या चित्रपटात मकरंद अनासपुरे , तेजस्विनी पंडित , अवतार गिल , गार्गी पटेल , स्वप्नील राजशेखर , शरद पोंक्षे , विलास उजवणे व इतर कलाकार आहेत . दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर आहे .

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर