बृहन्मुम्बई महानगर पालिका द्वारे आयोजित तीन दिवसाच्या फुलांच्या प्रदर्शनात ह्या वर्षी दोन लाखांहून जास्त लोक आले.
जीतेन्द्र सिंग परदेसी, जे बृहन्मुम्बई महानगर पालिका चे अधीक्षक आहेत, त्यांनी तीन दिवसांचे जिजामाता उद्यान मध्ये फुलांचे प्रदर्शन आयोजित केले होते, ते पाहण्यासाठी ह्या वर्षी दोन लाखांहून अधिक लोक आले. ह्या प्रदर्शनांचे उदघाटन महापौर विश्वनाथ महादेश्वर व बृहन्मुम्बई महानगर पालिका कमिशनर अजोय मेहता ने केले. सुप्रसिद्ध एक्टर सयाजी शिंदे, अमृता फडणवीस, वर्षा उसगांवकर, रंजीत, भाग्यश्री, मोहित रैना, संगीतकार जतिन पंडित खास करुन हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले. बृहन्मुम्बई महानगर पालिका चे गार्डन डिपार्टमेंट दरवर्षी फुलांचे प्रदर्शन आयोजित करतात.
Comments