कृष्णा अभिषेक व मुग्धा गोडसे ने कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शर्माजी की लग गई’ चे म्यूज़िक लांच केले.

रॉक माउंटेन प्रोडक्शंस चे नीलकंठ रेग्मी, वंशमणि शर्मा आणि ट्वीट एंटरटेनमेंट ने आपला पहिला चित्रपट ‘शर्माजी की लग गई’ चे संगीत लांच अंधेरी येथील द व्यू सिनेमा मध्ये आयोजित केला होता. सिनेमातील कलाकार कृष्णा अभिषेक, मुग्धा गोडसे ने ह्या चित्रपटांचे म्यूज़िक रिलीज़ केले. पाहुण्यांमध्ये सुनील पाल, नृत्य दिग्दर्शक लॉलीपॉप, मिताली प्रधान, जितेन पुरोहित, गायक युवी, पिंकी व ब्राईट चे योगेश लखानी देखील आले. प्रवीण भारद्वाज ने ह्या सिनेमातील सर्व गाणी लिहिली आहेत व संगीत देखील दिले आहे. मनोज शर्मा ह्या चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक आहेत. चित्रपट १५ मार्च रोजी रिलीज़ होणार आहे, ज्याचे संगीत ज़ी म्यूजिक कंपनी कडे आहे. ए के अरोड़ा व वत्सल बक्सी सहायक निर्माता आहे आणि कमल किशोर मिश्रा सह निर्माता आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma