हिंदी चित्रपट ‘एक हक़ीक़त गंगा’ चा ट्रेलर आणि पोस्टर लांच झाला.
प्रिंस मूवीज़ चे राकेश सबरवाल आणि फ्लाईम्यूजिकमेंट इंडिया प्राइवेट लिमिटेड (फ्लाई ग्रुप) ने पोस्टर सोबत त्यांचा येणारा नविन चित्रपट ‘एक हकीकत गंगा’ चा ट्रेलर मुंबईत अंधेरी येथील द व्यू मध्ये लॉन्च केला. चित्रपट “बाल विधवा” वर आधारित है, एक प्राचीन प्रथा, जी आता देखील भारतातील काही मागासवर्गीय भागात सुरु आहे. चित्रपट रितेश बोरा द्वारा लिखित व दिग्दर्शित आहेत, रितेश ने ह्या सिनेमात अभिनय देखील केला आहे. अरुण कुमार पांडे निर्माता व ममता शाह सिनेमाची सह-निर्माता आहे. रचना सुयाल (हीरोइन) एक नवोदित कलाकार आहे, जीने सिनेमात विधवा गंगा ची भूमिका साकारली आहे. रज़ा मुराद देखील ह्या चित्रपटांत एका महत्वपूर्ण भूमिकेत आहे. गौरी शंकर, अली ख़ान आणि प्रमोद मोउथो सोबत अन्य कलाकार देखील चित्रपटांत आहे. ह्या इवेंट मध्ये गायक यश वडाली, रूबी मछरा आणि ब्राईट चे योगेश लखानी ख़ास करुन शुभेच्छा देण्यासाठी आले. मिलन हरीश ने ह्या सिनेमाला संगीत दिले आहे. सिनेमा प्रिंस मूवीज मुंबई चे राकेश सबरवाल द्वारा संपूर्ण भारतात लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Comments