सपना चौधरी, विक्रांत आनंद, जुबेर के ख़ान, अंजू जाधव आपला चित्रपट ‘दोस्ती के साइड इफ़ेक्ट’ ला प्रमोट करण्यासाठी कानपूर वाले खुराना शो मध्ये आले.
जसे कि आपल्याला माहितच आहे कि सध्या सिनेमाचा प्रचार करण्यासाठी कलाकार वेगवेगळ्या शो मध्ये जातात, त्याचप्रमाणे सपना चौधरी, विक्रांत आनंद, जुबेर के ख़ान, अंजू जाधव आपला चित्रपट ‘दोस्ती के साइड इफ़ेक्ट’ ला प्रमोट करण्यासाठी कानपूर वाले खुराना शो मध्ये आले, जो स्टार प्लस वर येतो. सपना व अन्य कलाकारांनी सुनील ग्रोवर सोबत सेट वर शूटिंगच्या वेळी फारच धम्माल मस्ती केली. सपना चौधरी, विक्रांत आनंद, जुबेर के ख़ान, अंजू जाधव ने ट्रिन तरीन गाण्यावर धडाकेबाज डांस केला. फरहा ख़ान ने सर्व कलाकारांना त्यांच्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या. सिनेमाची निर्मिती केली आहे शेयर हैप्पीनेस फ़िल्म चे जोयल डेनियल ने आणि दिग्दर्शन केले आहे हादी अली अबरार ने. ह्या चित्रपटांने आतापर्यंत तीन दिवसात ६.५ कोटी रुपयांचा बिज़नेस केला आहे.
Comments