विभु अग्रवाल यांनी आपला उल्लू एप दोन नविन शो सोबत मुंबई मध्ये लांच केला.


सुप्रसिद्ध बिज़नेस मैन आणि निर्माता विभु अग्रवाल यांनी आपला उल्लू एप मुंबईत द व्यू मध्ये लांच केला. ह्या एप वर एक वेब सीरीज़ डांस बार चा प्रोमो लांच केला गेला. ह्या डांस बार मधील कलाकार आहेत सुधांशु पांडे, पूनम राजपूत, नियति शाह, कनीशा मल्होत्रा. ह्या सीरीज़ चे दिग्दर्शक आहेत दिपक पांडे. आणि दूसरी शॉर्ट फ़िल्म इंस्पिरेशन चा टीज़र लांच केला, त्यामध्ये तनुश्री दत्ता ने काम केले आहे. ह्याचे लेखक-दिग्दर्शक आहे अतुल भल्ला. ह्या शॉर्ट फ़िल्म मधील कलाकार आहेत तनुश्री दत्ता, अतुल भल्ला, तरनजीत कौर व इशानी शर्मा. तनुश्री दत्ता चे मम्मी-डैडी खास करुन हा टीज़र लांच करण्यासाठी इवेंट मध्ये आले. टीज़र सर्वांना फारच आवडला. तनुश्री ने वीडियो द्वारे मीडियाला आपला संदेश पाठविला. ह्या एप वर अजून देखील काही कलाकारांचे शो येणार आहेत त्यामध्ये आहेत - विजय राज, श्रद्धा दास, मधुरिमा तुली, विवान भतेना, मृणाल जैन, रुशद राणा, अनुप्रिया. हा ऐप तुम्ही ३६ रूपयात एक वर्षांपर्यंत वापरू शकता.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर