‘इश्क़ सुभान अल्लाह’ च्या येणा-या एपिसोड मध्ये कबीर आमिर बरोबर मारामारी करणार
अदनान ख़ान (कबीर) आणि ईशा सिंह (ज़ारा) जे सीरियल ‘इश्क़ सुभान अल्लाह’ मधील मुख्य कलाकार आहेत. सीरियल मध्ये येणा-या एपिसोड मध्ये कबीर आमिर बरोबर मारामारी करतो, कारण कबीरला वाटते कि आमिर अलीनाला त्याच्याबरोबर पळवुन नेण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यानंतर कबीर अलीनाला अनस सोबत निकाह करण्यासाठी सांगतो आणि आमिर पासून दूर राहण्यासाठी सांगतो. कबीर जाराला देखील अलीनाचा निकाह होण्यापर्यंत दूर राहण्यासाठी सांगतो. झी टीवी वर सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.
Comments