राहुल रॉय, रुशद राणा, जसवीर कौर, रेखा राणा व काही कलाकार मिस व मिसेस टीआरा इंडिया च्या क्राउन चे अनावरण करण्यासाठी आले.
रेखा आणि ऋषिकेश मिराजकर ने फिल्म व टीवी विश्वातील कलाकारांना चौथ्या मिस आणि मिसेस टीआरा इंडिया चा क्राउन अनावरण करण्यासाठी अंधेरी येथील एम्प्रेसा होटल मध्ये आमंत्रित केले होते. ह्या इवेंट मध्ये खास करुन राहुल रॉय, रुशद राणा, अविनाश मुखर्जी, जसवीर कौर, रेखा राणा, अजय केशवानी, श्वेता खंडूरी आले. ४५ हून अधिक मॉडल ने ऑडिशन मध्ये भाग घेतला होता. फाइनल एप्रिल महीन्यात होणार असे ऋषिकेश ने मीडियाला सांगितले. दिपाली गोखे जी मिसेस सुपर नेशनल टीआरा आहे आणि चाहत सिंग जी मिस टीन ग्लोबल टीआरा आहे, दोन्ही इंडियाचे प्रतिनिधित्व अंतरराष्ट्रीय ब्यूटी पेजेंट मध्ये करणार आहे. ह्या इवेंट मध्ये एडमो, एम्प्रेसा होटल, बी ब्लंट, प्लम नेल्स, ऐ एम मीडिया, डॉक्टर दिशा, मधु रंजीत सिंग इमेज कंसलटेंट, ब्रिलांते, वेड इन इंडिया, डॉक्टर गायत्री, वर्बी, एज, रैडिसन, स्कैन फिटनेस, शटर जूस, अल्तमस रिज़वी, प्रयास, शेरलीन मोंटा आणि लैंडमार्क सारख्या ब्रांड ने हिस्सा घेतला होता.
Comments