एन के ढाभर कैंसर फाउंडेशन ने ऑनकेयर मध्ये कैंसर सप्ताह साजरा केला
एन के ढाभर कैंसर फाउंडेशन ने ऑनकेयर मध्ये कैंसर सप्ताह साजरा केला, तेथे पेशंट आणि डॉक्टरांनी मिळून गेम खेळला व कैंसर बद्दल जागरुक केले.
ऑनकेयर ने जागरूकता निर्माण करण्यासाठी ह्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते, जेणे करून जास्तीत जास्त पेशंटना ऑनकेयर आणि त्यामधील गतिविधिचा लाभ मिळू शकेल. ऑनकेयर मध्ये प्रत्येक कैंसर रोगी आणि त्यांच्या कुंटुंबाला उत्तम गुणवत्ता वाले जीवन देण्याचे लक्ष्य आहे.
ऑनकेअर चे मुख्य उद्देश्य आहे :
• कैंसर सोबत राहणा-या लोकांच्या जीवनात सुधार करण्यासाठी सकारात्मक, खुशी, उपचार केंद्र प्रदान करने आणि त्यांच्या कैंसर प्रवासात त्यांना मदत करणे.
• एक आरामदायक स्थान प्रदान करण्यासाठी येथे कैंसर रोगी राहू शकतात – सलाहाकारा सोबत प्रशिक्षित डॉक्टरांच्या उपस्थितित आणि एका अशा ठिकाणी जेथे ते एकमेंकासोबत आनंदाने राहू शकतात.
• पेशंटच्या देखभाली साठी –
ऑनकेयर मध्ये योगा, कला आणि संगीत चिकित्सा, माइंडफुलनेस, पोषण कार्यशाळा, कला आणि क्राफ्ट, सौंदर्य सारख्या निरनिराळ्या क्रियाकलाप एका सुनियोजित दिवशी आहे.
पेशंटची खास काळजी करण्याकरीता, आमच्याकडे प्रशिक्षित फिजियोथेरेपिस्ट आणि व्यावसायिक चिकित्सक आहेत.
पौष्टिक असे उत्तम प्रकारचे भोजन दिले जाते आणि त्याचबरोबर ह्यामध्ये कला आणि शिल्प, शाळेतील मुलांसोबत गप्पागोष्टी, केराओके आणि संगीत सारख्या फारच मजेदार क्रिया केल्या जातात, जेणे करून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
नियमितपणे ऑनकेअर येणा-या पेशंटना सर्व निरनिराळ्या कार्यक्रमांचा लाभ प्राप्त होतो. ते आनंदी व शांती अनुभवितात आणि मनात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्यामुळे त्यांना रोगाबरोबर लढण्यास मदत मिळते.

Comments