विक्रांत आनंद यांना पीस अवार्ड दिला गेला होम मिनिस्टर श्री राजनाथ सिंह द्वारे.
सुप्रसिद्ध एक्टर विक्रांत आनंद, ज्यांनी काही हिंदी व साउथ भाषेतील सिनेमात काम केले आहे, त्यांना नुकताच दिल्ली मध्ये झालेल्या एका अवार्ड फंक्शन मध्ये पीस अवार्ड दिला गेला. आपले गृह मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी हा अवार्ड विक्रांत यांना दिला. विक्रांत चा नुकताच रिलीज़ झालेला हिंदी चित्रपट ‘दोस्ती के साइड इफ़ेक्ट’ मधील त्यांच्या कामाची फारच प्रशंसा झाली. विक्रांत एक्टिंग अतिरिक्त समाजसेवा करत असतो. विक्रांत ने ह्या फंक्शन मध्ये सांगितले कि हा अवार्ड मिळविल्याबद्दल फारत आनंद होत आहे.त्यांनी हे देखील सांगितले कि मला आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना देखील भेटण्याची संधी मिळाली. विक्रांत आनंद ने दोन नविन हिंदी सिनेमे साइन केले आहेत, ज्यांची शूटिंग मे महिन्यात मुंबईत होणार आहे.
Comments