मुबु टीवी ने मुंबईत बेस्ट एंटरटेनमेंट चैनल अवार्ड जिंकला.
मुबु टीवी चे डायरेक्टर मनीष श्रीवास्तव यांनी मुंबईत संपन्न झालेल्या फ़िल्म और मीडिया एक्सीलेंस अवार्ड मध्ये दोन अवार्ड जिंकले. एक अवार्ड बेस्ट एंटरटेनमेंट चैनल साठी जिंकला तर दूसरा बेस्ट सीरियल रिटर्न ऑफ़ स्कूल डेज़ साठी. ह्या अवार्ड समारंभात सिने आणि टीव्ही विश्वातील मान्यवर आले होते. त्यामधील काही पाहुणे होते - जसलीन मथारू, फ़्लोरा सैनी, कॉमेडियन राजीव निगम, सुनील सावरा, नव्या सिंग, निर्माता विनोद बच्चन. मीडिया फेडरेशन ऑफ़ इंडिया चे अरुण शर्मा ह्या अवार्डचे आयोजन काही वर्षांपासून करत आले आहेत. ह्या अवार्ड बद्दल अरुण शर्मा यांनी सांगितले कि आम्ही ह्या अवार्ड मध्ये मीडिया व एक्टर्सला एकत्र अवार्ड देतो. पहिला अवार्ड जिंकल्याबद्दल मनीष श्रीवास्तव ने मीडिया आणि लोकांचे आभार मानले.
Comments