बृहन्मुम्बई महानगर पालिका ने जिजामाता उद्यान मध्ये फुलांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
जीतेन्द्र सिंग परदेसी, जे बृहन्मुम्बई महानगर पालिका चे अधीक्षक आहेत, त्यांनी तीन दिवसांचे जिजामाता उद्यान मध्ये फुलांचे प्रदर्शन आयोजित केले होते. ह्या प्रदर्शनांचे उदघाटन महापौर विश्वनाथ महादेश्वर व बृहन्मुम्बई महानगर पालिका कमिशनर अजोय मेहता ने केले.
सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे खास करुन प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. बृहन्मुम्बई महानगर पालिका चे गार्डन डिपार्टमेंट प्रत्येक वर्षी फुलांचे प्रदर्शन आयोजित करतात.
सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे खास करुन प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. बृहन्मुम्बई महानगर पालिका चे गार्डन डिपार्टमेंट प्रत्येक वर्षी फुलांचे प्रदर्शन आयोजित करतात.
Comments