सीरियल ‘इश्क़ सुभान अल्लाह’ मध्ये ज़ारा आणि कबीर गिफ़्ट देण्याची तयारी करतात शाहबाज़ व आयशाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने


अदनान ख़ान ( कबीर ) आणि ईशा सिंह ( ज़ारा ) जे सीरियल ‘इश्क़ सुभान अल्लाह’ मधील मुख्य कलाकार आहेत, त्यांनी सीरियल शाहबाज़ व आयशाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गिफ़्ट देण्याची तयारी केली आहे. ह्या पार्टी मध्ये काही विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. आज़िब व तब्बू देखील ह्या पार्टी मध्ये सहभागी होतात. झी टीवी वर सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर