एक्ट्रेस सिंगर मालोबिका एम जे ने आपले पहिले स्वरबद्ध केलेले गाणे कील करदा चा वीडियो शूट केला
मालोबिका एम जे एक सुप्रसिद्ध बंगाली एक्ट्रेस आहे, तिने आतापर्यंत सहा बंगाली सिनेमे आणि तीन म्यूजिक वीडियो केले आहेत. तीने पहिल्या वेळी गाणं गायले आहे - कील करदा, जे लिहिले आहे शब्बीर अहमद ने व संगीत दिले आहे राज आशु ने. ह्या गाण्याच्या वीडियो साठी मालोबिका ने तीन दिवस रिहर्सल केली. हा वीडियो कोरिओग्राफ केला आहे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य ने. मुंबई मधील एंजेल स्टूडियो मध्ये हा वीडियो दोन दिवसात शूट केला गेला. मालोबिका ने सांगितले कि गणेश जी सोबत काम करताना फारच धम्माल आली.
Comments