सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, शिल्पा तुळस्कर, अवधूत गुप्ते दर्शकांसोबत मराठी चित्रपट ‘सोहळा’ पाहण्यासाठी आले.

निर्माता के सी बोकाडिया, मुकेश गुंदेचा, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ने आपला मराठी चित्रपट ‘सोहळा’ पाहण्यासाठी चित्रपटांतील कलाकार आणि पाहुण्यांना विले पार्ले स्थित मुक्ता ए २ सिनेमा मध्ये आमंत्रित केले होते. सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, शिल्पा तुळस्कर, अवधूत गुप्ते, अतुल परचूरे, एम गौतम राठौर, प्रमोद बोकाडिया आणि काही पाहुणे दर्शकांसोबत सिनेमा पाहण्यासाठी आले.

ह्या सिनेमाची निर्मिती अरिहंत फ़िल्म प्रोडक्शंसच्या बैनर खाली झाली असून ह्याचे निर्माते आहेत सुरेश गुंदेचा व सोहन बोकाडिया. ह्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे, संगीतकार आहे नरेंद्र भिड़े व कोरियोग्राफर आहे फुलवा खामकर. के सी बोकाडिया ने पहिल्या वेळी मराठी सिनेमा बनविला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर