चंडीगढ़ ची मिस गुलिया ने परफेक्ट मिस २०१८ चा पुरस्कार जिंकला

गुरुभाई, डॉक्टर ख़ुशी गुरुभाई आणि डॉक्टर गीत ठक्कर ने परफेक्ट मिस २०१८ चे आयोजन केले, जो चंडीगढच्या नेहा गुलिया ने जिंकला.

गुरुभाई, डॉक्टर ख़ुशी गुरुभाई आणि डॉक्टर गीत ठक्कर ने परफेक्ट मिस २०१८ चे आयोजन केले, त्यामध्ये संपूर्ण इंडिया मधून १४ गर्ल्स ने रैंप वर क्राउन जिंकण्यासाठी वाक केला.

प्रीतिका राव, जी परफेक्ट मिस २०१८ ची ब्रांड एम्बेसडर आहे,  तीने इवेंट मध्ये येऊन विनरला क्राउन घातला. हया अशा पहिल्या पेजेंट मध्ये, जेथे प्रत्येक शेप, साइज़ आणि हाइट मधील मुलींना आपले टैलेंट दाखविण्याची संधी दिली गेली. चंडीगढ़ ची मिस गुलिया ने परफेक्ट मिस चा पुरस्कार जिंकला. मुंबई ची दिव्या दिचोलकर फर्स्ट रनर अप राहीली आणि उड़न ची श्वेता पाटिल व मेघालय ची रोमा छेत्री सेकंड रनर अप राहीली.

परफेक्ट मिस आणि मिस्टर टीन ची ब्रैंड एम्बेसडर रौशनी वालिया ने देखील इवेंट मध्ये हजेरी लावली. जसलीन मथारू, कामिनी खन्ना, रेखा ख़ान, चैतन्य पादुकोण, अमित त्यागी, आर जे दिव्या सोलगामा और रंगीली रूचि, सतीश सोनी, दिनेश सोई, तेजश्वनी कोल्हापुरे, प्रिया बनर्जी, रोहित पुरोहित, शीना बजाज, शेफाली ज़रीवाला आणि काही लोकांना तीसरा परफेक्ट अचीवर्स अवार्ड देऊन सम्मानित केले गेले. स्वीटी वालिया, आरती नागपाल आणि आमदार भारती लवेकर इवेंट मध्ये खास पाहुण्या होत्या.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर