सचिन पिळगांवकर एका वेगळ्या भूमिकेत
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात के. सी. बोकाडिया यांचा पहिला मराठी चित्रपट 'सोहळा' प्रदर्शित होणार आहे व ह्याच चित्रपटांत सचिन पिळगांवकर एका वेगळ्या भूमिकेत झळकत आहे, अशा टाइपची भूमिका सचिन ने यापूर्वी कोणत्याही चित्रपटांत साकारली नाही.
अभिनेता सचिन पिळगावंकर यांनी चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना म्हटले कि हया सिनेमात मी असा रोल साकार केला आहे कि जो मी आतापर्यंत साकारला नव्हता, म्हणूनच मला ह्या चित्रपटांत काम करताना फारच मजा आली. माझ्या अपोजिट शिल्पा तुळस्कर ने बायकोची भूमिका साकारली आहे व शिल्पा बरोबर ब-याच वर्षांनी एकत्र काम करताना फारच मजा आली. एवढचं काय तर ह्या चित्रपटांत माझे वडिल विक्रम गोखले आहेत व त्यांच्याबरोबर देखील काम करताना फारच मजा आली. दर्शकांना ह्या सिनेमातून नक्कीच काहीतरी नविन कथानक रुपी भावनात्मक व कौंटुबिक सिनेमा पहावयास मिळणार आहे, ह्याबद्दल तर काही शंकाच नको. कारण लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ने एका आगळ्या-वेगळ्या विषयांवर सिनेमा बनविला आहे व तो दर्शकांना नक्कीच आवडेल.
मराठी सिनेमा 'सोहळा' नव वर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणारा कौटुंबिक व भावनाप्रधान असा मराठमोळ्या शैलीतला चित्रपट आहे. एवढचं काय तर ह्या चित्रपटांचे चित्रिकरण देखील रत्नागिरी सारख्या निसर्गरम्य परिसरात केले असून सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, शिल्पा तुळसकर, आस्मा खामकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी 'सोहळा'च्या निमित्ताने रसिक-प्रेक्षकांना पहायची संधी लाभणार आहे. मराठीच्या प्रेमाखातर के. सी. बोकाडिया यांनी आपल्या बैनर द्वारे म्हणजेच अरिहंत प्रॉडक्शन प्रस्तुत 'सोहळा' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंदेचा निर्मित व गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'सोहळा' ४ जानेवारी, २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Comments