रघुबीर यादव ने ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ च्या म्यूजिक लॉन्च मध्ये लाइव परफॉर्म केला
निर्माता नूपुर श्रीवास्तव, गिरीश तिवारी व आशुतोष सिंग रतन ने आपला पहिला चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ चे म्यूजिक लांच अंधेरी स्थित रहेजा क्लासिक क्लब मध्ये ठेवले होते. सिनेमा माइलस्टोन क्रिएशन्स व रतन श्री एंटरटेनमेंट हया बैनर खाली बनविण्यात आला आहे. चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे तरुण बिष्ट ने. ह्या इवेंट मध्ये रघुबीर यादव, अशोक समर्थ, धर्मेंद्र सिंग, अलिस्मीता गोस्वामी, पंकज झा, अवव्या शर्मा व मनु कृष्णा आले होते. रघुबीर यादव ने संगीतकारांसोबत लाइव परफॉर्म केला. ह्या इवेंट मध्ये ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी व अनुपम श्याम ओझा देखील आले होते. धर्मेंद्र सिंह व नूपुर श्रीवास्तव ने आपला वाढदिवस देखील साजरा केला. एकता जैन ने म्यूजिक लॉन्च इवेंट होस्ट केला. ट्रिनिटी फिल्म्स चे निलय पाण्डे ह्या सिनेमाचे वर्ल्डवाइड डिस्ट्रीब्यूटर आहेत.
Comments