इमरान हाशमी आणि श्रेया धन्वन्तरी रियाज़ रेशमा गांगजी यांच्या लिबास स्टोर मध्ये आले व समर कलेक्शन लांच केले
इमरान हाशमी आणि श्रेया धन्वन्तरी चित्रपट ‘वाई चीट इंडिया’ चा प्रचार करण्यासाठी मुंबई स्थित लिबास स्टोर मध्ये आले व डिज़ाइनर रियाज़ रेशमा गांगजी यांचे समर कलेक्शन लांच केले. ज्या प्रमाणे चित्रपट भारत व विदेशात लागली आहे, त्याच प्रमाणे लिबास स्टोर देखील मुंबई, दिल्ली, लखनऊ, हैदराबाद व दुबई मध्ये आहे. तुम्ही समर कलेक्शन ह्या स्टोर मध्ये पाहू शकता. लिबास चे डिज़ाइनर रियाज़ रेशमा गांगजी ने ‘वाई चीट इंडिया’ साठी ड्रेस डिज़ाइन केले आहे.
Comments
http://www.krishnakantyadav.com