मुबु टीवी चे मनीष श्रीवास्तव ने आपल्या चार सीरियलच्या कलाकारांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
मुबु टीवी ने डायरेक्टर मनीष श्रीवास्तव यांचा वाढदिवस मलाड स्थित तुलसी विहार बंगला मध्ये आयोजित केला, तेथे चार सीरियल मधील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर व खास पाहुण्यांना आमंत्रित केले होते. ‘हर भारतीय का सपना’ ही मुबु टीवी ची टैग लाइन आहे. पार्टी मध्ये केक कापून पहिल्या चार ही सीरियल चे प्रोमो दाखविले गेले. सीरियलची नावे आहेत - रिटर्न ऑफ़ स्कूल डेज़, अजब सास की गजब बहु, चोर फुलिश और गुजरात भवन. कोमल कुंदर, अमित दास, अपेक्षा देशमुख, विषमिता डिसूज़ा, मंजरी मिश्रा, मयंक शेखर, हिमानी शिवपुरी, धर्मेश व्यास, राजेंद्र गुप्ता, मनु कृष्णा वेगवेगळ्या सीरियल मधील कलाकार आहेत. नावेद जाफरी आणि ब्राईट चे योगेश लखानी खास करुन मनीष श्रीवास्तव यांना शुभेच्या देण्यासाठी आले.
Comments