आयुष शर्मा, आदित्य पंचोली, शेखर सुमन, अनूप जलोटा, जसलीन मथारू आणि काही पाहुणे योगेश लखानी यांच्या हाउस वार्मिंग पार्टी मध्ये आले.
ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ने आपली मित्रमंडळी, कुंटुंब व सिनेमा-टीव्ही मधील कलाकारांना आपले नवीन घर व आपला मुगला अनुग्रह याचा तीसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी अंधेरी स्थित रुनवाल एलेगेंट मध्ये आमंत्रित केले होते. लवरात्रि ह्या सिनेमातील हीरो आयुष शर्मा खास करुन शुभेच्छा देण्यासाठी आला. हिंदी चित्रपट ‘दोस्ती के साइड इफ़ेक्ट’ मधील कलाकार विक्रांत आनंद, जुबेर के ख़ान, अंजू जाधव आणि ख़ुशी आनंद देखील पार्टी मध्ये आले. योगेश लखानी यांना शुभेच्छा देण्यासाठी पाहुण्यांमध्ये आदित्य पंचोली, शेखर सुमन, मधुश्री, अनूप जलोटा, पंकज बेरी, नंदिनी जुमानी, संदीप बत्रा, स्वीटी वालिया, जसलीन मथारू, धीरज कुमार आणि इतर होते.
Comments