एक्ट्रेस अनीता कंवल यांच्या नविन डिज़ाइनर स्टूडियो मध्ये टीव्ही आणि फिल्मी दुनियेतील कलाकार आले.
एक्ट्रेस अनीता कंवल ने आपले नविन डिज़ाइनर स्टोर बांद्रा येथे सुरु केले आहे. ह्या स्टोरच्या ओपनिंगच्या वेळी कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी, फिल्म व टीव्हीच्या विश्वातील कलाकार खास करुन शुभेच्छा देण्यासाठी आले. अनीता कँवल ने ज्याप्रकारे एक्टिंग मध्ये धम्माल केली आहे, त्याचप्रमाणे फैशन मध्ये देखील धम्माल करणार. काही पाहुणे ओपनिंग साठी आले, त्यामध्ये होते -- सूरज थापर, श्रुति उल्फत, मुनीशा खतवानी, मानिनी डे, सुप्रिया पिळगांवकर, शालिनी ठाकरे, सोनाली सचदेव, दिया सिंग, महेश ठाकुर, फाल्गुनी दवे.
Comments