शंकर मराठे यांनी लेखक-दिग्दर्शक ए टी पिपरे यांच्याशी चर्चा केली
बॉलीवुड मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक ए टी पिपरे यांच्याशी कांदिवली स्थित बसरा स्टूडियोत मराठी चित्रपट ‘बारा वर्षे सहा महिने’ च्या सेट पर चर्चा केली.
० पिपरे जी, फिल्मी लाइन मध्ये कधी पासून काम करत आहे ?
- शंकर जी, मागील तीन दशकांपासून मी फिल्मी दुनियेत अनेक प्रकारची कामे केली आहेत. एसोसिएट म्हणून सुभाष घई यांचा चित्रपट ‘त्रिमूर्ती,’, गौतम अधिकारी यांची सीरियल ‘खोज’, मराठी सिनेमा ‘गोष्ट एका लग्नाची’, पार्थो घोष यांची मालिका ’कॉफी हाऊस’ केली आहे. त्याचबरोबर हिंदी आणि भोजपूरी सिनेमे देखील बनिवले आहे.
० ‘बारा वर्षे सहा महिने’ ची खासियत काय आहे ?
- ‘बारा वर्षे सहा महिने’ हा चित्रपट एक महत्वपूर्ण सामाजिक संदेश देणारा असून एका बाल कामगाराची व्यथा व दुःख सांगणारा आहे. एक बाल कामगार कशा प्रकारे दिवस-रात्र कष्ट करून आपल्या कुंटुंबाचे पालन-पोषण करतो व आपले भविष्य उज्ज्वल बनवितो, हेच ह्या सिनेमात दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.
० चित्रपटांत कोणकोणते कलाकार आहेत आणि चित्रिकरण कोठे करणार आहे?
- चित्रपटांची मुख्य कलाकार विजय पाटकर, रवि पटवर्धन, संजीवनी शर्मा, गणेश परदेसी, राजू गायकवाड, तन्वी गांजावाला, योगेश राजगुरू आणि बालकलाकार श्रीहरी अभ्यंकर व क्रितिना आहेत. चित्रपटांचे चित्रिकरण ३० दिवसात पूर्ण करण्यात येणार असून मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात शूटिंग होणार आहे. त्याचबरोबर कथानकाला अनुसरूण ह्या सिनेमात पाच गाणी आहेत. संगीतकार दलिप वर्मन आहेत. तर नेहा राजपाल, कविता रामस, दिलीपकिरण, सपना हेमंत व मिनाक्षी गुणाजी यांच्या आवाजात गाणी एम्पायर स्टूडियोत रिकॉर्डिग करण्यात आली आहे.

Comments