हिंदी चित्रपट मिस्टर कबाड़ी च्या स्पेशल स्क्रीनिंग साठी अंधेरी स्थित सिनेपोलिस सिनेमा मध्ये आले
सारिका, सतीश
कौशिक, अनूप
जलोटा, रूमी
जाफ़री, जसपिंदर
नरूला, सीमा
कपूर, मधुश्री
हिंदी चित्रपट मिस्टर कबाड़ी च्या स्पेशल स्क्रीनिंग साठी अंधेरी स्थित सिनेपोलिस
सिनेमा मध्ये आले.
पदमश्री अनूप जलोटा, ओम छंगाणी व दिग्दर्शक सीमा कपूर ने
चित्रपट इंडस्ट्रीतील कलाकारांना आपला हिंदी कॉमेडी चित्रपट मिस्टर कबाड़ी च्या
स्पेशल स्क्रीनिंग साठी अंधेरी स्थित सिनेपोलिस सिनेमा मध्ये आमंत्रित केले.
पाहुण्यांमध्ये सारिका, सतीश कौशिक, जसपिंदर नरूला, एकता
जैन, एकता
शर्मा, श्री
राजपूत, हर्षवर्धन
जोषी, मधुश्री, रूमी
जाफरी, अलसिया
जाफ़री, विनोद, कशिश
वोरा व काही लोक शो पाहण्यासाठी आली होती. ओम पुरी ची पहिली पत्नी सीमा कपूर
द्वारा लिखित व दिग्दर्शित ‘मि. कबाड़ी’ एक व्यंग्यपूर्ण
कॉमेडी आहे, ह्यात दाखविले आहे कि जेव्हा 'कबाड़ीवाला'
या
स्क्रैप डीलर समृद्ध होतो, तो
कशा प्रकारे आपल्या संपत्तीचा देखावा करतो... अन्य कोट्याधीशा प्रमाणे वागतो, तो कसा बदलतो, त्याची अलमारी, बोलण्याच्या स्टाइल मध्ये बदल
करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करतो. चित्रपटांतील कलाकार
आहेत -- अन्नू कपूर, विनय पाठक,
सारिका,
सतीश
कौशिक,बिजेंद्र काला, कशिश वोरा, उल्का गुप्ता,
राजवीर
सिंग व अन्य. खास बाब ही आहे कि सतीश कौशिक ने ओम पुरीच्या अर्ध्या भागांचे
डबिंगचे काम पूर्ण केले आहे. हा सिनेमा अनूप जलोटा फिल्म्स, ओम छानगानी फिल्म्स व साधना टीवीच्या
बैनर खाली बनविला आहे. चित्रपटांचे सह निर्माता राकेश गुप्ता, दिनेश गुप्ता व ओम छंगाणी आहेत.
Comments