सुप्रसिद्ध गीतकार कुमार
सुप्रसिद्ध गीतकार कुमार ने आपला वाढदिवस आपले
दोस्त व परिवारासोबत ओशिवरा स्थित एम आर पी पब मध्ये साजरा केला.
कुमार, जे काही वर्षापासून बरीचं गाणी लिहित आले आहेत, एवार्ड जिंकत आले आहेत, त्यांनी आपला वाढदिवस ओशिवरा स्थित एम
आर पी पब मध्ये साजरा केला,
तेथे फिल्मी दुनियेतील मान्यवर त्यांनी शुभेच्छा व आर्शीवाद देण्यासाठी आले होते.
कुमार ने आपली पत्नी माला व आपली मुलगी सौम्या सोबत सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली,
त्यामध्ये शायरी, गायिकी व जीवनातील ब-याच गोष्टीबद्दल चर्चा
रंगली होती. आलेल्या पाहुण्यांमध्ये होते -- अरमान मलिक, विवेक कर, राजीव रुइया, संजू, नवराज हंस, मीत ब्रदर्स, अनीस बज़्मी, एकता जैन, धृति पटेल, खालिद, विराग मिश्रा, विशाल पंडया, बलराज, सनोज कुमार, राहुल वैद्य, जगमीत, जुबिन नौटयाल, मनोज सभरवाल, अमित पुरोहित, अनजान भट्टाचार्य व काही पाहुणे.
Comments