चित्रपट ‘गुल मकाई’ च्या पोस्टर लॉन्च
गणेश आचार्य, रागिनी खन्ना, राजपाल यादव, आदित्य पंचोली, अजाज खान, दिव्या दत्ता, अभिमन्यू सिंग बांद्रा पश्चिम स्थित ताज लैंड्स एंड मध्ये
चित्रपट ‘गुल मकाई’ च्या पोस्टर लॉन्च
साठी आले.
रेनिएन्स पिक्चर्स चे विजय जाजू, शक्ति भटनागर, संजय सिंगला व
मनोज कुमार सोबत सह-निर्माता चिराग वैष्णव आणि दिग्दर्शक अमजद खान ने चित्रपट ‘गुल मकाई’ च्या पोस्टर
लॉन्च साठी बांद्रा पश्चिम स्थित ताज लैंड्स एंड मध्ये बॉलीवुड सेलिब्रिटीसना
आमंत्रित केले होते. टीवी स्टार रीम, जी एक प्रसिद्ध बाल कलाकार आहे, तिने २०१० मध्ये
'देवी' मधील प्रमुख भूमिके साठी सर्वश्रेष्ठ प्रतिभा
पुरस्कार जिंकला आहे, ती मलाला ची भूमिका साकारत आहे.
रीम ने मालिकातून काम केले आहे -- जसे ‘ये रिश्ता क्या कहता है’, ‘दीया और बाटी’, ‘खेल है जिंदगी आँख मिचोली’। तीने वजीर सिनेमात
अमिताभ बच्चन व फरहान अख्तर सोबत काम केले आहे. जेव्हा दिग्दर्शक अमजद खान एका
मुलीचा शोध घेत होते, जी नवीन चित्रपट ‘गुल मकाई’ मधील मलाला
यूसुफजई चा रोल साकारू शकते, ती रीम आपल्या मासूम चेह-याने व
सहज अभिनय कौशल्याने पकडू शकेल. ती स्वतः मलाला सारखी दिसते, तीने हा सिनेमा
साइन करण्यापूर्वी एकदा देखील विचार केला नाही. तेव्हा पासून रीम मलाला सारखीच
राहते. तीची राहण्याची शैली, तिचा व्यवहार व शरीराची भाषा
वास्तविक मलाला सारखी वाटण्यासाठी जोरदार प्रशिक्षण प्रक्रियेतून देखील गेली आहे. भस्वती चक्रवर्ती ने चित्रपटांची पटकथा व संवाद लिहले आहे. इस
इवेंट साठी राजपाल यादव सर्वात पहिले आले होते.
लॉन्चिग स्थळी पाहुण्यांमध्ये गणेश
आचार्य, रागिनी खन्ना, दिव्या दत्ता, अभिमन्यू सिंह, अजेझ खान, लीना कपूर, अनुस्मिती सरकार, ब्राइट आउटडोअर चे
योगेश लखानी, रोहित वर्मा, आरती नागपाल, पूनम झावर, चारू, शरीब हाशमी, उत्कर्षा नायक, शालिनी कपूर, आदित्य पंचोली व अन्य आले. दिव्या दत्ता चित्रपटांत मलाला ची
मम्मी बनली आहे. शूटिंग ४ सप्टेंबर पासून भुज
येथे सुरु होणार आहे.
Comments