मिस्टर कबाड़ी चित्रपटांच्या म्यूजिक सक्सेस पार्टी

संगीतकार आनंदजी, अनूप जलोटा, जसपिंदर नरूला, मधुश्री, सीमा कपूर, प्रीति भल्ला आणि ओम छंगाणी मिस्टर कबाड़ी चित्रपटांच्या म्यूजिक सक्सेस पार्टी साठी जुहू स्थित आजिवासन मध्ये आले.


पदमश्री अनूप जलोटा, ओम छंगाणी आणि दिग्दर्शक सीमा कपूर ने संगीतकार आनंदजी ( कल्याणजी आनंदजी जोडी मधील) यांनी आपला हिंदी कॉमेडी चित्रपट मिस्टर कबाड़ी च्या म्यूजिक सक्सेस पार्टी साठी जुहू स्थित आजिवासन मध्ये निमंत्रित केले होते. आनंदजी ने चित्रपटांशी संबंधित सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या आणि संगीत क्षेत्राशी निगडीत लोकांना सम्मानित केले. ओम पुरी ची पहिली पत्नी सीमा कपूर द्वारा लिखित व दिग्दर्शितमि. कबाड़ीएक व्यंग्यपूर्ण कॉमेडी आहे, ह्यात दाखविले आहे कि जेव्हा 'कबाड़ीवाला' या स्क्रैप डीलर समृद्ध होतो, तो कशा प्रकारे आपल्या संपत्तीचा देखावा करतो...  अन्य कोट्याधीशा प्रमाणे वागतो, तो कसा बदलतो, त्याची अलमारी, बोलण्याच्या स्टाइल मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करतो. 

चित्रपटांतील कलाकार आहेत -- अन्नू कपूर, विनय पाठक, सारिका, सतीश कौशिक,बिजेंद्र काला, कशिश वोरा, उल्का गुप्ता, राजवीर सिंग व अन्य. खास बाब ही आहे कि सतीश कौशिक ने ओम पुरीच्या अर्ध्या भागांचे डबिंगचे काम पूर्ण केले आहे. हा सिनेमा अनूप जलोटा फिल्म्स, ओम छानगानी फिल्म्स व साधना टीवीच्या बैनर खाली बनविला आहे. चित्रपटांचे सह निर्माता राकेश गुप्ता, दिनेश गुप्ता व ओम छानगानी आहेत. 

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma