ब्राईट आउटडोर चे मालक योगेश लखानी

ब्राईट आउटडोर चे मालक योगेश लखानी ने आपला वाढदिवस एनजीओच्या अनाथ मुलां सोबत अंधेरी येथे साजरा केला.


ब्राईट चे योगेश लखानी, जे बॉलीवुड मधील मोठे नाव आहे, त्यांनी प्रत्येक साला प्रमाणे आपला वाढदिवस एनजीओच्या अनाथ मुलांसोबत अंधेरी येथे साजरा केला. त्यानतंर वृद्ध आश्रम मध्ये जाऊन लोकांना खाऊ घातले. सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत त्यांनी कितीतरी ठिकाणी केक कापले. एकूण १५ हून जास्त केक कापले. योगेश लखानी ने सांगितले कि माझा प्रत्येक वाढदिवस अविस्मरणीय राहिला आहे, लोकांसाठी काही करु शकलो, हा विचार करुन बरे वाटते. मी सर्वात पहिले देवाचे, त्यानंतर आई-वडिल व नतंर कुटुंब व मित्रांचे आभार मानतो, ज्यांनी माझा वाढदिवस अविस्मरणीय बनविला.  

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma