फिल्म आणि टीवी विश्वातील कलाकार पहिल्या सेलेब एम अवार्ड मध्ये आले.
जिगनेश भुटा, योगेश पोपट, करिश्मा ठाकेर व जिगनेश शाह ने मिळून आपली कंपनी सेलेब एम चे एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक भव्य पार्टी व अवार्ड चे आयोजन मुंबई स्थित सहारा स्टार होटल मध्ये केले. ह्या अवार्ड फंक्शन मध्ये सीरियल ‘बेपनाह’ मधील माहिरा शर्मा आणि एक्ट्रेस कायनात अरोरा ने डांस परफॉरमेंस केला, तर सिंगर्स ने गाणी गाऊन इवेंटची शोभा वाढविली. एल आर एक्टिव आयल चे मालक अरुण शर्मा यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. पंकज बेरी, राजू श्रीवास्तव, जसलीन मथारू, फैजु, जन्नत ज़ुबैर, डी जे रामजी गुलाटी, जे डी मजीठिया, भूमि त्रिवेदी, मीत ब्रदर्स, प्रीति पिंकी, शाहिद माल्या, विकल्प मेहता आणि काही कलाकारांना अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. सुनील पाल, वी आई पी, एकता जैन व ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ख़ास करुन ह्या अवार्ड फंक्शन मध्ये आले होते.
Comments