दिग्दर्शक मनोज शर्मा यांना तीन कॉमेडी सिनेमांची लागली लॉटरी

दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा नुकताच कॉमेडी चित्रपट शर्मा जी की लग गई लॉटरी लागली ते फारच सध्या आनंदीत आहेत, कारण त्यांचे एक नाही तर तीन कॉमेडी सिनेमे सुरु झाले आहे. त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ त्यांना प्राप्त झाले आहेत. असे कधी होते कि एकाच दिग्दर्शकांचे एक नाही तर तीन कॉमेडी सिनेमे सुरु होतात आणि ते देखील एकाच निर्मात्याबरोबर. मनोज शर्मा यांनी आपले करियर दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे आठवे असिस्टेंट म्हणून सुरु केले. त्यानंतर ते एडिटर बनले, नंतर वीनस रिकार्ड्स साठी ७० हून अधिक म्यूजिक वीडियो डायरेक्ट केले.

मनोज शर्मा यांनी सांगितले कि माझे निर्माता आहेत कमल किशोर मिश्रा आणि माझ्या सिनेमांची नावे आहेत खली बली, फ्लैट नंबर ४२० व भूतियापा. चित्रपटांची निर्मिती वन एंटरटेनमेंट फ़िल्म प्रोडक्शंस आणि प्राची मूवीज करत आहे.

सर्वात पहिला माझा हॉरर कॉमेडी चित्रपट खली बली सुरु झाला आहे, त्यामध्ये मधु ने पुन्हा एक वेळ बॉलीवुड मध्ये पर्दापण केले आहे. त्यांच्या सोबत रजनीश दुग्गल, कायनात अरोरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पाण्डे, एकता जैन, यासमीन ख़ान, असरानी देखील ह्या सिनेमात काम करत आहे. भूतियापा नोव्हेंबर मध्ये सुरु होणार आहे. त्यामध्ये मिथुन चक्रवर्ती, कृष्णा अभिषेक, सुगंधा मिश्रा व राजीव ठाकुर मुख्य भूमिकेत आहेत. आणि तीसरा चित्रपट त्यानंतर सुरु होणार आहे, ज्याचे नाव आहे फ्लैट नंबर ४२०. मनोज शर्मा म्हणातात कि सिनेमे कथेमुळेच चालतात आणि मी चांगल्या कथेसोबत फैमिली बरोबर पाहणारे चित्रपट बनवितो.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर