फ़िल्म व टीवी विश्वातील मान्यवर टियारा मिस और मिसेस इंडियाच्या फाइनल मध्ये आले.

रेखा आणि ऋषिकेश मिराजकर ने ह्या वर्षी टियारा मिस और मिसेस इंडियाची फाइनल ठाणे येथील काशीराम घाणेकर हॉल मध्ये आयोजित केली होती, तेथे फ़िल्म, टीवी विश्वातील, मॉडलचे परिवार, मित्र व राजनैतिक लोकांना आमंत्रित केले होते. ह्या ब्यूटी पेजेंट मध्ये ठाणेची मेयर मिनाक्षी शिंदे खास करुन सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या. रुशद राणा, अविनाश मुखर्जी, अभिनव सिंह कांत, श्वेता खंडूरी, हिना शेख, मैडी मे ऑस्ट्रेलियाहून, लवीना सेंगर, प्रियंका कान्विन्दे लंदनहून, रोहित शिंदे आणि काही सुप्रसिद्ध कलाकार आणि पाहुणे ह्या पेजेंट मध्ये आले होते मॉडल्सेला जज करण्यासाठी. २३ मॉडल ने फाइनल मध्ये भाग घेतला होता. चार केटेगरी मध्ये पेजेंट संपन्न झाला. स्वप्नाली यादव ने टियारा मिस इंडियाचा पुरस्कार जिंकला, तर पूजा भारद्वाज आणि सिमरन मित्तल रनर अप राहिल्या. राधिका जगताप ने टियारा मिस पेतित इंडियाचा पुरस्कार जिंकला, तर सलोनी लूथरा आणि पायल तन्ति ने रनर अपचा पुरस्कार जिंकला. हरलीन कौर ने टियारा मिस टीन इंडियाचा पुरस्कार जिंकला आणि कैथरीन कपूर व आराध्य राय रनर अप राहिल्या. टियारा मिसेस इंडियाच्या केटेगरी मध्ये अर्चना सोनगिरे ने क्राउन जिंकला, तर आभा भागवत, मयूरी लोंडे आणि सारिका दत्त ने रनर अपचा पुरस्कार जिंकला. ह्या इवेंट मध्ये आर सिटी रुणवाल ग्रुप, दिवा डिवाइन्स, टिप्सी टॉप्सी, एनवी सैलून, प्लम नेल्स,  डॉक्टर दिशा डेंटल, मेक अप वेदा, रैडिसन, बी आर्गेनिक, लैंडमार्क कार्स, थिरजा स्पा, क्राफ्टवोर्क, एक्टर प्रिपेयर्स, प्रयास, वसुधा क्रिएशन आणि काही लोकांनी सपोर्ट केला.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर