एशिया मधील सर्वात मोठे फेसबुक पेज लाफिंग कलर्स ने १६ वर्षे पूर्ण केली
लाफिंग कलर्स हिंदुस्तान मधील पहिले पेज आहे, ज्यानी फेसबुक वर कॉमेडी एंटरटेनमेंट सुरु केला होता. लाफिंग कलर्स कित्येक सुप्रसिद्ध कलाकारांचे काम बघत आहे. सोशल मीडिया द्वारे लाफिंग कलर्स ने लोकांना हसविण्याची जिम्मेदारी घेतली आहे. लाफिंग कलर्स चे मैनेजिंग डायरेक्टर राजेश शर्मा यांचे स्वप्न होते कि जगातील प्रत्येक व्यक्तिला लाफ्टर बरोबर जोडणे. जेव्हा एका मुलाला पाहून आपण हंसतो, तेव्हा तो मुलगा देखील आपल्याकडे पाहून हंसतो. ह्यालाच बोलतात लाफ्टरची जादू. वैदेही तेंदुलकर ह्या पेज साठी सर्वकाही पाहते. एक वेळ अशी होती जेव्हा लाफिंग कलर्स मध्ये फक्त दोन लोक काम करत होते, परंतु आज ८० लोक काम करत आहेत. वैदेही ह्या कंपनीची बैकबोन आहे. लाफिंग कलर्सची चीफ़ फाइनेंस अधिकारी सुप्रिया करंगुटकर आहे आणि बिज़नेस डेवलपमेंट हेड आहेत शीतल गोखलानी, जी कंपनीचा सर्व बिज़नेस संभाळते. फेसबुकच्या पेज वर ३० मिलियन प्रशंसक आहेत, इंस्टाग्राम वर १.८ मिलियन लोक फॉलो करत आहेत आणि यूट्यूब वर दोन लाख़ सब्सक्राइबर आहेत.
ह्यानतंर त्यांनी आपली वेबसाइट सुरु केली लाफिंग कलर्स, ज्याची जिम्मेदारी विनय मुरारका संभाळत आहे. आज दररोज जवळ-जवळ ५ ते ६ लाख लोक दररोज वेबसाइट बघतात. लाफिंग कलर्सची ब्रांच मध्य प्रदेश मध्ये देखील आहे.
लाफिंग कलर्स सुरु झाले होते लोकांना हसविण्यासाठी, परंतु आज सपूर्ण जगाला ह्या पेज बद्दल माहिती आहे.

Comments