धर्मेंद्र पहिल्या वेळी हॉरर कॉमेडी चित्रपट खली बली मध्ये काम करणार.
लेखक व डायरेक्टर मनोज शर्मा यांचे स्टार सध्या
फारच उज्ज्वल होत चालले आहेत. त्यांनी आपला हॉरर कॉमेडी सिनेमा 'खली
बली' मध्ये एक्टर धर्मेंद्र यांना कास्ट केले आहे. हा धर्मेंद्र यांचा पहिला
हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. चित्रपटांची निर्मिती करत आहे वन एंटरटेनमेंट फ़िल्म
प्रोडक्शंस चे कमल किशोर मिश्रा आणि प्राची मूवीज.
सूत्रा द्वारे माहिती मिळाली आहे कि चित्रपटांचे
चित्रिकरण मुंबईत सुरु झाले आहे आणि धरमजी सिनेमांची शूटिंग फारच आनंदाने देखील करत
आहे. खली बली ह्या सिनेमात त्यांनी मनोचिकित्सकांची भूमिका साकारली आहे. ही पहिली वेळ
आहे कि धर्मेंद्र वेगळया जोनरच्या हॉरर कॉमेडी सिनेमात काम करत आहे. चित्रपटांत
धर्मेंद्र सोबत रोजा एक्ट्रेस मधू, कायनात अरोड़ा, रजनीश दुग्गल,
राजपाल
यादव, विजय राज, एकता जैन, यासमीन खान,
ब्रिजेंद्र
काला, योगेश लखानी आणि असरानी आहे.
Comments