गीता कपूर यांना दहावा न्यूज़मेकर्स अचीवर्स अवार्ड देऊन फर्स्ट मे रोजी सन्मानित केले.

आशा भोसले, अंकिता लोखंडे, मौसमी चैटर्जी यांना दहावा न्यूज़मेकर्स अचीवर्स अवार्ड देऊन फर्स्ट मे रोजी सन्मानित केले.

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना संगीताच्या दुनियेतील योगदाना साठी लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड देऊन सन्मानित केले जाईल. हा अवार्ड फर्स्ट मे रोजी मुंबईत होणार आहे. न्यूज़मेकर्स अचीवर्स अवार्ड चे ग्रुप एडिटर वैदेही ने सांगितले कि मी हा अवार्ड मागील १० वर्षांपासून करत आली आहे आणि समाजातील अशा काही लोकांचा सन्मान करते, ज्यांनी आपल्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिले आहे.
आज १ मे रोजी खालील लोकांना अवार्ड देऊन सन्मानित केले जाईल -
१-  लाइफटाइम अचीवमेंट - आशा भोसले 
२-  लाइफटाइम अचीवमेंट - पंडित अजय पोहनकर 
३-  लाइफटाइम अचीवमेंट  - मौसमी चैटर्जी
४- बेस्ट वर्किंग पॉलिटिशियन - विनोद तावड़े
५- बेस्ट दिग्दर्शक  - राज कौशल
६- बेस्ट फ़िल्म क्रिटिक         - कमाल आर ख़ान
७.  बेस्ट एक्टर (मराठी )      - राजेश श्रृंगारपुरे
८-  बेस्ट एक्ट्रेस (मराठी )     - छाया कदम
९-  बेस्ट डांस मास्टर      - गीता कपूर
१०- बेस्ट एक्ट्रेस         - अंकिता लोखंडे
११- बेस्ट कॉमेडियन       - भाऊ कदम (चला हवा )
१२- बेस्ट सोशल वर्कर    - झिंगुबाई बोलके
१३- बेस्ट आर जे        - सलिल आचार्य

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर