अलका यागनिक ने मुंबई मध्ये मदर्स डे च्या दिवशी लाइव परफॉर्म गो सेलेब क्लब साठी केला
गो सेलेब डॉट कॉम क्लब चे चिराग शाह ने मुंबई मध्ये अलका यागनिक लाइव कॉन्सर्ट इवेंट चे आयोजन केले आणि ते देखील मदर्स डे च्या दिवशी. ह्या इवेंट मध्ये ३,००० हून अधिक लोक संगीताचा आनंद घेण्यासाठी आले. अलका यागनिक ने ह्या शो मध्ये २५ हून जास्त गाणी गायली जशी - एक दो तीन, लाल दुपट्टा, चोली के पीछे आणि काही गाणी. गो सेलेब के विनोद धाकरे ने सांगितले कि ह्या महिन्यात ते गुजरात मध्ये सूरत, बरोदा, राजकोट व अहमदाबाद येथे लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट चे आयोजन करणार आहेत. स्टैंड अप कॉमेडियन अशोक मिश्रा ने ह्या शो साठी एंकरिंग केली. पाहुण्या मध्ये राजीव ठाकुर, ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी, आकाश अग्रवाल आणि काही मान्यवर आले. अलका यागनिक ने जवळ-जवळ दोन तास परफॉर्म केला आणि आपल्या गायकी ने लोकांना भरपूर नाचविले.
Comments