इश्क़ सुभान अल्लाह सीरियल मध्ये येणा-या एपिसोड मध्ये ज़ारा (ईशा सिंह) टैक्सी ड्राइवरच्या ड्रेस मध्ये दिसणार.
ज़ारा (ईशा सिंह) कबीरच्या ह्रदयात आपल्याबद्दल
किती प्रेम आहे हे जाणून घेण्यासाठी आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी जारा एका टैक्सी
ड्राइवरच्या ड्रेस मध्ये येती. ती अजरा सोबत मिळून काही योजना बनविते. ज़ारा टैक्सी
ड्राइवर आणि अज़रा नर्स च्या ड्रेस मध्ये कबीर च्या घरी जातात. परंतु क़बीर ज़ाराला ओळखतो.
झी टीवी वर सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ सोमवार ते शुक्रवार रात्री
१० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.
Comments