आशा भोसले, मौसमी चैटर्जी, अंकिता लोखंडे व इतरांना दहावा न्यूज़मेकर्स अचीवर्स अवार्ड देऊन सन्मानित केले
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, पंडित अजय पोहनकर, एक्ट्रेस मौसमी चैटर्जी यांना मुंबई स्थित यशवंतराव चौहान ऑडिटोरियम मध्ये लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. न्यूज़मेकर्स अचीवर्स अवार्ड चे ग्रुप एडिटर वैदेही ने सांगितले कि मी हा अवार्ड मागील १० वर्षांपासून करत आली आहे आणि समाजातील अशा काही लोकांचा सन्मान करते, ज्यांनी आपल्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिले आहे. ह्या अवार्ड मध्ये संगीतकार बप्पी लहिरी, एक्टर मकरंद देशपांडे, आभा सिंग व विठ्ठल कामत ख़ास करून अवार्ड देण्यासाठी आले. आशा भोसले म्हणाल्या कि प्रत्येक अवार्ड हा ख़ास असतो, तर अंकिता लोखंडे ने सांगितले कि पहिला चित्रपट ‘मणिकर्णिका’ साठी मला हा अवार्ड मिळाला आहे आणि मी फारच आनंदीत आहे, कारण लोकांना माझे काम आवडले आहे. काही पाहुणे ज्यांना अलग-अलग अवार्ड मिळाला त्यातील काही असे आहेत ---
१- लाइफटाइम अचीवमेंट - आशा भोसले.
२- लाइफटाइम अचीवमेंट - पंडित अजय पोहनकर.
३- लाइफटाइम अचीवमेंट - मौसमी चैटर्जी
४- बेस्ट दिग्दर्शक - राज कौशल
५ - बेस्ट फ़िल्म क्रिटिक - कमाल आर ख़ान
६ . बेस्ट एक्टर (मराठी) - राजेश श्रृंगारपुरे
७ - बेस्ट एक्ट्रेस (मराठी ) - छाया कदम
८ - बेस्ट डांस मास्टर - गीता कपूर
९ - बेस्ट एक्ट्रेस - अंकिता लोखंडे
१० - बेस्ट कॉमेडियन - कीकू शारदा
११ - बेस्ट सोशल वर्कर - झिंगुबाई बोलके
१२ - बेस्ट आर जे - सलिल आचार्य
१३ – ट्रांसजेंडर - नाव्या सिंह
१४ - बेस्ट स्पेशल किड - दक्ष भास्कर
१५ -बेस्ट चाइल्ड एक्ट्रेस - आकृति शर्मा
१६ बेस्ट शो - प्रशांत शिशोदिया -ये फ़िल्म नहीं आसा
१७ - बेस्ट न्यूज़ चैनल - मुंबई तक ( साहिल जोशी )
१८ - बेस्ट एस्ट्रोलॉजर - जीतेन्द्र पटेल।
Comments