मधु ची हॉरर कॉमेडी चित्रपट ‘खली बली’ द्वारे ८ वर्षांनंतर एंट्री


हेमा मालिनी ची भांची मधू ने १९९१ मध्ये अजय देवगन सोबत चित्रपट ‘‘फूल और कांटे’’ मध्ये अभिनय करुन बॉलीवुड मध्ये पर्दापण केले होते, त्याचबरोबर १९९१ मध्येच मधू ने दोन मलयालम आणि एक तमिल सिनेमात देखील अभिनय केला होता. आठ वर्षापूर्वी प्रदर्शित चित्रपट ‘‘लव यू मि.कलाकार’’ मध्ये अभिनय केल्यानंतर चित्रपट ‘‘रोजा’’ फेम अभिनेत्री मधू अभिनया पासून दूर गेली होती. परंतु आती ती कमल किशोर मिश्रा निर्मित आणि मनोज मिश्रा लिखित व दिग्दर्शित हॉरर कौमेडी चित्रपट ‘‘खली बली’’ द्वारे बॉलीवुड मध्ये दूस-या वेळी एंट्री करत आहे. निर्माता कमल किशोर मिश्रा ने एकाच वेळी ‘‘खली बली’’, ‘भूतियापा’’ आणि ‘‘फ्लैट नंबर 420’’ चित्रपटांच्या निर्मितीची घोषणा केली. चित्रपट ‘खली बली’’ चे चित्रिकरण मुंबई आणि लखनऊ  मध्ये होणार आहे. वन एंटरटेनमेंट फ़िल्म प्रोडक्शंस आणि प्राची मूवीजच्या बैनर खाली बनत असलेल्या ह्या चित्रपटांत मधू सोबत रजनीश दुग्गल, कायनात अरोरा, असरानी, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पाण्डे, योगेश लखानी आणि एकता जैन देखील असणार आहे. मधू ने सांगितले कि जेव्हा लेखक-दिग्दर्शक मनोज शर्मा माझ्याकडे आले आणि कथा ऐकविली, तेव्हाच मी सिनेमा करण्यासाठी होकार दिला. चित्रपटांतील रोल बद्दल काही सांगितले नाही परंतु इतके सांगितले कि चित्रपटांत भूत नाही आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA