अनिका नंदी व प्रबुद्ध हिवाले पहिले परफेक्ट चैंप्स ऑफ़ इंडिया बनले ज्याचे आयोजन गुरुभाई ठक्कर ने केले.

गुरुभाई ठक्कर जे परफेक्ट वीमेन प्राइवेट लिमिटेड चे मैनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांनी कंट्री क्लब सोबत मिळून मुंबईत पहिल्या परफेक्ट चैंप्स ऑफ़ इंडिया चे आयोजन केले होते. ह्या चैम्प मध्ये ५ ते१२ वर्षांच्या मुलांनी भाग घेतला होता. १६ मुलांनी ह्या इवेंट मध्ये वॉक केला.

टाइटल विनर -
अनिका नंदी - ८ वर्ष
प्रबुद्ध हिवाले - ५ वर्ष

फर्स्ट रनर अप
आतिफ़ शेख  - ७ वर्ष
अरीबा ख़ान  - ६ वर्ष

सेकंड रनर अप
जियाना बंगा - ६ वर्ष
महश्रा शाह  - ६ वर्ष
आर्या तिवारी - ९ वर्ष
आगनय मनु  - १२ वर्ष

गुरुभाई ठक्कर प्रत्येक मुलांना एक असा प्लेटफार्म देऊ इच्छितात, ज्यामुळे ते मोठे होऊन आपली प्रतिभेचा योग्य उपयोग करु शकतील आणि आपल्या पायावर उभे राहू शकतील. बाल कलाकार आर्यव्रत मिश्रा ने मुलांना डांस दाखविला आणि आपल्या सीरियल बद्दल सांगितले. शो चे जज होते साउथ एक्ट्रेस तनीषा सिंह, दिग्दर्शक हामिद अली, फ़िज़ा ख़ान मॉडल, पारुल भटनागर, गीता श्रीधर, जिनांश देढिया. तसेच ह्या शो चे एंकर उदय राजवीर होते. मोना गायकवाड़ आणि कौमुधा अचारी ने मुलांची स्टाइलिंग केली तर लैक्मे अकाडेमी ने सर्व मुलांचा मेक अप केला.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर