सेलेब्स ने मिस और मिसेज टियारा इंडियाच्या सेमीफाइनल मध्ये ठाणे येथील लैंडमार्क कार्स मध्ये भाग घेतला.


रेखा आणि रुषिकेश मिराजकर ने मिस और मिसेस टियारा इंडियाच्या सेमीफाइनल चे आयोजन ठाणे येथील लैंडमार्क कार्स मध्ये केले, तेथे फ़िल्म आणि टीवी विश्वातील पाहुण्यांसोबत मॉडल्सचे परिवार आणि मित्रांना आमंत्रित केले. शो चे एंकर आणि दिग्दर्शक ऋषिकेश मिराजकर होते. ह्या इवेंट मध्ये संपूर्ण भारतातील २६ कंटेस्टेंट ने भाग घेतला होता. एक्टर रुशद राणा, रेखा राणा, श्वेता खंडूरी, अविनाश मुख़र्जी, अभिनव कांत सिंह, संदीप मित्तल, सिंधु नायर ने सर्व मॉडल्सला शुभेच्छा दिल्या. ठाणे ची मेयर मिनाक्षी शिंदे ने देखील रेखा मिराजकर आणि सर्व मॉडल्सला शुभेच्छा दिल्या. ह्या इवेंट साठी आर सिटी रुणवाल ग्रुप, दिवा डिवाइन्स, टिप्सी टॉप्सी, एनवी सैलून, प्लम नेल्स, डॉक्टर दिशा डेंटल, मेक अप वेदा, रैडिसन, बी आर्गेनिक, लैंडमार्क कार्स आणि काही लोकांनी सपोर्ट केला. ह्या इवेंट ची फाइनल १८ जुन रोजी ठाणे मध्ये होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर