देवेंद्र फडणवीस व अमिताभ बच्चन ने प्रवीन तलान यांचे वार्षिक मुंबई पोलिस कैलेंडर लांच केले
इंडियाचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर प्रवीन तलान ने मुंबई पोलिस यांचे २०१९ चे वार्षिक कैलेंडर शूट केले, ज्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व महानायक अमिताभ बच्चन ने मुंबई मध्ये केले. मुंबई पोलिस कैलेंडरच्या चौथ्या एडिशन मध्ये १६ वेगवेगळ्या पानामध्ये पोलिस फोर्सचे वेगवेगळे फोटो वापरले आहेत. कैलेंडर मध्ये लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक, बांद्रा वरली सी लिंक वरील पोलिसांची फौज, अरेबियन सी मध्ये पोलिस बोट जी आपले रक्षण करत असते आणि असेच काही फोटो वापरले गेले आहेत. प्रवीन तलान ने सांगितले कि मला मुंबई पोलिस कैलेंडर शूट करायला फारच आवडते आणि माझ्याकडून ट्रिब्यूट आहे मुंबई पोलिसांना, ज्यांचा जगात फाइनेस्ट पोलिस फ़ोर्सचा दर्जा प्राप्त आहे.
Comments