शबनम मौसी, अखिलेंद्र मिश्रा, शरत सक्सेना, सयाजी शिंदे यांनी हिंदी चित्रपट ‘हंसा एक संयोग’ चे बधाई गाणं मुंबईत शूट केले.
शबनम मौसी बानो, सार्वजनिक क्षेत्रातुन
निवडून आलेली पहिला भारतीय हिजडा आहे. ती १९९८ ते २००३ पर्यंत
मध्य प्रदेश राज्य विधान सभा मध्ये निर्वाचित सदस्य होती. शबनम मौसी ने ह्या
चित्रपटाच्या पूर्वी ‘अमर अकबर एंथोनी’, ‘कुंवारा बाप’ आणि ‘जनता का हवालदार’ सारख्या चित्रपटांतून लहान भूमिका साकार केल्या आहेत. ती
एक प्रशिक्षित शास्त्रीय नर्तकी देखील आहे. ‘हंसा एक संयोग’
ह्या चित्रपटात शबनम मौसी ने अखिलेंद्र मिश्रा,
शरत सक्सेना, सयाजी शिंदे, वैष्णवी
मैकडोना, आयुष श्रीवास्तव व मंत्र पटेल सोबत बढ़ाई गाण्याची शूटिंग केली. चित्रग्रही फिल्म्सच्या बैनर
खाली निर्मित चित्रपटांचे निर्माता सुरेश शर्मा आहे आणि लेखक व दिग्दर्शक संतोष
कश्यप व धीरज वर्मा आहेत. चित्रपटांचे म्यूजिक ललित मिश्रा ने कंपोज केले आहे आणि
गीतकार संतोष कश्यप, धीरज वर्मा, सुरेश शर्मा व धीरज कुमार आहेत. अरविंद के कैमरामैन आहेत
आणि तेजस दत्तानी चित्रपटांचे कोरियोग्राफर आहेत. बॉबी राजपूत कार्यकारी निर्माता
आहेत आणि सुनील जैन आर्ट डायरेक्टर आहे. ह्या
गाण्याची शूटिंग मुंबईत बनविलेल्या हवेलीच्या सेट वर चार दिवसात पूर्ण केली गेली व ते देखील ख-या-खु-या हिजड्यां
सोबत. हा सिनेमा एक हिजड्याच्या सत्य कथेवर बनत आहे.
Comments