मालिनी कपूर ने आपला वाढदिवस सिरियल यारों का टशन च्या सेट वर साजरा केला.
मालिनी कपूर ही धीरज कुमार ची सिरियल यारों का
टशन मध्ये मिसेस अग्रवाल चा रोल साकारत आहे. तिने आपला वाढदिवस सेट वर संपूर्ण
कास्टच्या सोबत साजरा केला. ही सिरियल बनविली आहे क्रिएटीव आय लिमिटेड ने व ही
सिरियल सब टीवी वर सोमवार ते शुक्रवार प्रक्षेपित होत आहे. अनिरूद्ध दवे, सुभी
आहूजा, राकेश बेदी, उमेश वाजपेयी व सर्व सह कलाकारांनी
मालिनीला खुप खुप शुभेच्छा दिल्या.
Comments