ब्राइट चे मालक योगेश लखानी
ब्राइट चे मालक योगेश लखानी यांना एका
आठवड्यात दोन अवार्ड देऊन सम्मानित करण्यात आले.
ब्राइट चे मालक योगेश लखानी यांना एका
आठवड्यात दोन अवार्ड देऊन सम्मानित करण्यात आले. अवार्ड मुंबईत मिळाला - इकनोमिक टाइम्स बेस्ट ब्रांड आइकॉन अवार्ड आणि दूसरा अवार्ड - वर्ल्ड आइकॉन
अवार्ड दुबईत मिळाला. हे अवार्ड जिंकण्यासाठी ब्राइट चे योगेश लखानी
यांनी सर्वात पहिले देवाचे, नंतर कुंटुंबाचे,
नंतर मित्रमंडळीचे व त्याचबरोबर सर्व क्लाइंट्स जे ह्या कंपनी वर विश्वास ठेवतात, त्यांचे आभार मानले.
Comments