प्रत्येक महान भूमिकेच्या मागे एक महान कास्टींग डायरेक्टर असतो!

तसे पाहिले तर, चित्रपट बनविण्याच्या प्रक्रियेत कास्टींग डायरेक्टर ची महत्वाची भूमिका असते, काही लोकांना माहीत नाही परंतु ते चित्रपटांच्या सुरुवाती पासूनच जोडले गेलेले असतात. कधी विचार केला होता का - चक दे इंडिया मध्ये शाहरुख खान च्या ऐवजी कबीर खान किवां कुछ कुछ होता है मध्ये रानी मुखर्जी चा टीना वाला रोल ट्विंकल खन्ना प्ले करते, असे जर करण जौहर ठरविले असते तर ? ही एक अजब-गजब सच्चाई आहे ? ही कास्टींग डायेक्टर ची किमया आहे कि तो योग्य लोकांची निवड करुन त्यांनी योग्य भूमिका देतो. आणि कास्टींग साठी हिंदी सिने प्रेमी फक्त मुकेश छाबरा यांना ओळखतात, परंतु योग्य लोकांना उचित भूमिका मिळवून देण्याचे काम करत आहे आणि ते आहेत कास्टींग डायरेक्टर दिनेश सुदर्शन सोई.

त्यांनी २०० हून जास्त सिनेमे (बॉलीवुड, पॉलीवुड, मराठी आणि दक्षिण) साठी कास्टिंग केले आहे, दिनेश सोई ने नुकतीच निर्माता प्रदीप रंगवानी चा चित्रपट रेड अफेयर साठी कास्टींग केली आहे. अरबाज खान, मंजिरी फडणीस, अश्मित पटेल, महेक चहल, मुकुल देव आणि काही अन्य कलाकारांची कास्टींग केली आहे.
 
शैक्षणिक पृष्ठभूमि ने सज्ज दिनेश ने फिल्म उद्योगातून आपली यात्रा सुरु केली आहे. मोहाली ते मुंबईच्या यात्रा बद्दल दिनेश ने सांगितले, "मी एक इच्छुक व्यक्ति आहे आणि मला आवाज ऐकु येतो आणि चित्रपटांत संधी मिळते.

अकादमिक रुपाने ACCA (I) यूके, पंजाब विश्वविद्यालयातून एम कॉम आणि सिंबायोसिस पुणे येथून मार्केटींग मध्ये एमबीए झाल्यानतर पंजाब च्या मोहाली मध्ये प्रोफेसर होते. त्यानतंर त्यांनी २००७ मध्ये मिस्टर नॉर्थ इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि जिकंले व त्यानतंर काही चांगली कामे केली. त्यांनी लहानपणापासून चित्रपटांचे वेड होते म्हणूनच नेहमी आपलेच दरवाजे वाजवित असे. लाइट, कैमरा आणि एक्शन ने नेहमीच त्यांना आकर्षित केले. त्यांनी एक फोन केला आणि २००८  मध्ये मुंबईत आले. एकदा एक प्रोफेसर ने अभिनेताच बदलून टाकला आणि स्टार प्लसचा लोकप्रिय शो 'मन की आवाज प्रतिज्ञा' मधये 'जुगनू' ची भूमिका साकारली. परंतु लवकरच त्यांनी जाणीव झाली कि कास्टींग डायरेक्टर होऊन बरचं काही चांगल काम करु शकतो आणि लहान वयात त्यांनी आपली कास्टींग कंपनी सुरु केली.

अन्य फिल्म प्रोजेक्ट्स मध्ये, छोट्या परदयावर दिनेश ने कास्टीं चे काम देखील केले -- जसे कलर चैनल वर कोड रेड, सोनी टीवी वर भंवर आणि सहारा वन चे काही शोज आणि दुरदर्शन वर आखिर बहू भी तो बेटी ही है, हंटेड नाइट्स, मसकली, फिर जीने की तमन्ना है, किस्मत कनेक्शन, चुपांऊ कैसे लागा चुनरी में दाग, कमांडो फोर्स.
 
नेहमीच दिनेश सुदर्शन सूई यांनी चांगले सिनेमे करण्याची इच्छा आहे आणि कास्टींग दिग्दर्शक म्हणून -- वीरे की वेडिंग, राजा अब्रोडिया, वोडका डायरी, द टेप, मराठी फिल्म गोटया, वळण, फेस्टिवल फिल्म मध्ये हू इज़ द फर्स्ट वाइफ ऑफ माय फादर, जर्मन फिल्म ऑटम लिव्ज. अंतरराष्ट्रीय स्तरांवर, दिनेश विभिन्न बैनर साठी १०  हिंदी फीचर फिल्म साठी कास्टींग करत आहे आणि त्यांना विश्वास आहे कि बॉलीवुड च्या दुनियेत अति व्यस्त कास्टींग डायरेक्टर म्हणूनच त्यांची डिमांड वाढेल. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर