‘यारों का टशन’ ची शानदार डबल सेंचुरी
क्रिएटिव आई
लिमिटेड प्रस्तुत ‘यारों का टशन’ चे निर्माता धीरज कुमार - ज़ुबी कोचर ची सुपरहिट सीरियल चे २
मे, २०१७ रोजी २०० एपिसोड पूर्ण होत आहेत आणि ही मालिका सब टीवी वर
सोमवार ते शुक्रवार ७.३० वाजता प्रक्षेपित होत आहे.
यारों च्या टीम ने कलाकारांसोबत सेट वर ह्या सुंदर क्षणांचा आनंद
घेण्यासाठी एक मोठे सेलेब्रेशन करण्याची योजना बनविली आहे. ह्या शो मध्ये यारों चे
भोळेपण फारच आवडले आहे, जसे चतुर्वेदीस - थो -
कर – देंगे. यारों व मित्रांचे नाते, डॉलीचा
फिल्मी झटका आणि नखरे दर्शकांनी फारच पसंत केले आहेत. निर्माता धीरज कुमार यांनी
सांगितले कि कॉमेडी शैली मध्ये शो ने २०० एपिसोड पूर्ण केले आहेत. ही फार मोठी
उपलब्धि आहे आणि आम्हांला ह्याबद्दल आनंद वाटतो.
सह-निर्माता
सुनील गुप्ता म्हणाले कि सब टीवी आणि पूर्ण टीमला धन्यवाद देतो, त्यांच्यामुळेच ‘यारों का टशन’ एक अविस्मरणिय श्रृंखला बनली आहे. ते पुढे म्हणाले कि ‘यारों का टशन’ च्या
प्रवासात आमच्या प्रोडक्शन हाउसच्या रूपात पूर्ण केले आहे. क्रिएटिव आई
लिमिटेड ला यारों बनविण्याचा अभिमान आहे. शो चे निर्माता धीरज कुमार आणि झाबी कोचर यांनी आनंदाने सर्व कलाकार व टीम चे
आभार मानले आणि ह्यापेक्षा मोठे यश प्राप्त करण्याचे मनोगत मांडले.
Comments