धीरज कुमार ची सीरियल ‘यारो का टशन’ मध्ये नवीन वळण
क्रिएटिव आय लिमिटेड च्या बैनर खाली निर्मित ‘यारो का टशन’ चे निर्माता धीरज कुमार,
झुबी कोचर, सहनिर्माता सुनिल गुप्ता आहेत आणि ही सीरियल सब
टीव्ही वर शानदार रुपात सुरु आहे. यारो रोबोट आहे व त्यात एक प्रेमळ हद्य आहे आणि
तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. परंतु संजना फक्त एक मुलगीच नाही तर भरपूर काही
आहे. ती चंचळ व रोमांचित आहे. ती एका टॉम बॉय प्रमाणे – कारण जो पर्यंत जीवनात किक
मिळत नाही तो पर्यंत संजूला काही ठिक वाटत नाही. यारो वेड्याप्रमाणे संजू वर प्रेम
करत असतो व तीला जिंकण्यासाठी, तो प्रेमाची पुस्तके वाचून
सर्व काही प्रयत्न करतो, पंरतु सर्व काही निष्फळ होते.
त्याचे मित्र सांगतात कि मुलीचे हद्य जिंकण्यासाठी तिच्या सर्वात जवळच्या
व्यक्तिचे मन जिंकायला पाहिजे. संजू आपल्या जीवनात ज्याच्यावर अधिक प्रेम करते.
यारो च्या जीवनात एक
रोमांचित वळण येते, जेव्हा त्याला कळते कि संजूला
आवडती व्यक्ति एक कुत्रा भक्तावर आहे. (कुत्र्याचे स्वतःचे विचार व आवड असते)
दूसरी कडे, यारो
एक रोबोट आहे, यारो
चा भक्तावर फारच तिरस्कार करत असतो, कारण
त्याचे मानवीय रुप नाही आहे. आता एक मोठे आव्हानच आहे कि यारो ला कुत्रा भक्तावर चे
मन जिंकायचे आहे, तेव्हा कुठे संजना बरोबर त्याच्या प्रेमाची
गाडी पुढे जाऊ शकेल. पुढे काय होईल, हे जाणून घेण्यासाठी
सोमवार ते शुक्रवार सब टीव्ही वर सीरियल ‘यारो का टशन’ सायंकाळी ७.३० वाजता बघा.
Comments