ब्राइट चे योगेश लखानी
ब्राइट चे योगेश लखानी ची भेट हॉलीवुड
सुपरस्टार जैकी चैन सोबत मुंबईत झाली.
योगेश लखानी हे ब्राइट आउटडोर कंपनीचे मालक
आहेत,
त्यांना हॉलीवुड चे सुपरस्टार जैकी चैन यांनी भेटण्याची संधी मुंबईत मिळाली.
योगेश लखानी स्वतःला फारच भाग्यशाली समजतात, कारण जैकी चैन चे
सर्व चित्रपट पाहिले आहे व त्यांना भेटण्याची संधी देखील मुंबईत मिळाली.
Comments