सुपरहिट मालिका मन उधाण वा-याचे
महेश कोठारे प्रस्तुत व निर्माता आदिनाथ कोठारे ची मालिका मन उधाण वा-याचे सध्या तर फारच लोकप्रिय होत चालली आहे. ह्या मालिकेची कथा तशी कौंटुबिक पार्श्वभूमि वर आधारित आहे, परंतु ह्या मालिकेत एक लव-ट्रैंगल देखील आहे. ह्या मालिकेत गौरी, निरजा और निखिल ही तीन कैरेक्टर आहेत व ह्यांच्या मध्येच लव-ट्रैंगल सुरु आहे. म्हणूनच ही मालिका सध्या तर प्रत्येक घरां-घरां मध्ये लोकप्रिय होत चालली आहे.
स्टार प्रवाह वर मालिका मन उधाण वा-याचे चे प्रक्षेपण सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता होत आहे. ह्यातील मुख्य कलाकार वर्षा उसगांवकर, उदय टिकेर, कश्यप परुऴेकर, नेहा गद्रे, निशा शाह, अश्विनी एकबोटे व अन्य आहेत.
Comments