भरत जाधव चा टाइमापास

सही रे सही च्या सुपर-डुपर यथा नंतर अभिनेता भरत जाधव जणू काही सिनेमाच्या रंगीन दुनियेत रमला होता व त्याला नाटकात काम करायला वेळ नव्हता. अस म्हणणं बरोबर नाही. कारण भरत च्या मते त्याला ठसकेबाज नाटक पाहिजे होते. म्हणूनच आता भरत जाधव टाइमपास हे नवं नाटक करतोय व ह्या नाटकात भरत जाधव बरोबर सुप्रिया पिळगांवकर देखील टाइमपास करत आहे. म्हणजेत ह्या नाटकात काम करत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर